You are currently viewing मीत पावसाळा

मीत पावसाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

*आनंदकंद वृत्त*

*मीत पावसाळा*

वाटे हवाहवासा मनमीत पावसाळा
गातो मनी खुशीचे हे गीत पावसाळा

रानीवनी विहरतो बेभान होत येतो
नाचे मयुर स्वरांवर संगीत पावसाळा

कोठे कमी नि कोठे बेधुंदही बरसतो
लहरीवरी स्वतःच्या मर्जीत पावसाळा

येतो जणू मनाशी ठेवून राग बाकी
उद्ध्वस्त सर्व करतो मस्तीत पावसाळा

वाहून शेत गेले उरली गुरे न ढोरे
लुटतो पुरात सारे मंदीत पावसाळा

गाडून टाकतो घर गावे मृदे तळाशी
थोडा अजून आहे धुंदीत पावसाळा

नयनांतल्या जलाशी बोलायचा व्यथाही
समजायचे बिचारा गुर्मीत पावसाळा

© दीपक पटेकर [दीपी]
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =