You are currently viewing आ.नितेश राणेंनी देवगड, वैभववाडी, कणकवली नगरपंचायत साठी आणला 10 कोटींचा निधी

आ.नितेश राणेंनी देवगड, वैभववाडी, कणकवली नगरपंचायत साठी आणला 10 कोटींचा निधी

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर विकास मंत्र्यांकडून आणला विकासनिधी

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत इमारतीसाठी 2 कोटींचा निधी

कणकवली

आमदार नितेश राणेंनी विकासकामांचा झंझावात सुरू ठेवला असून राज्याच्या नगरविकासमंत्र्यांकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आपल्या मतदारसंघातील तिन्ही नगरपंचायत साठी तब्बल 10 कोटींचा विकासनिधी आणला आहे. त्यामध्ये वाभवे वैभववाडी नगरपंचायत च्या नूतन इमारतीसाठी 2 कोटी निधी आणला असून आता वाभवे वैभववाडी वासीयांच्या नगरपंचायत च्या अद्ययावत सुसज्ज इमारतीची स्वप्नपूर्ती होणार आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत साठी पुढील कामांसाठी 3 कोटी 38 लाख निधी आणला आहे.

देवगड नगर पंचायतीची कामे पुढील प्रमाणे : रा.मा. १७८ प्रबुद्धनगर सापळे घर ते अनिल शंकर जामसंडेकर यांच्या घराशेजारून जाणाऱ्या रस्त्याला बंदिस्त आर.सी.सी. गटार तयार करणे. २ ग्रा.मा. १७६ पासून बेलवाडी, भटवाडी, कानखलवाडी ते ग्रा.मा. १७६ ला मिळणारा मार्ग (आचरेकर घर ते नलावडे घर) रस्ता डांबरीकरण करणे.रा.मा. १७८ देवगड, वाडातर, टेंबवली, गढीताम्हाणे इजिमा १९ रस्त्याशेजारी लगतच्या विजय जगताप घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. | देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये सुहास गोगटे घर ते श्रीकृष्ण नगरातील नगरंपचायत खुल्या क्षेत्रापर्यंत आर. सी. सी. बंदिस्त गटार तयार करणे. प्रभाग क्रमांक १ कावलेवाडी सुनिल पतयाने घर ते श्री दत्तमंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. (भाग १) व दोन्ही बाजूस गटार बांधणे. | देवगड जामसंडे रा.मा. १७८ ते कावलेवाडी इजिमा १५ ला मिळणारा मार्ग १६३ रस्त्यालगत आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे. | देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील रवी तेली घरापासून गोळवणकर घर राज्य मार्ग १७८ पर्यंत बंदिस्त नाला बांधून त्यावर नवीन काँक्रीटीकरण रस्ता तयार करणे.

देवगड जामसंडे रा.मा. १७८ ते कावलेवाडी इजिमा १५ ला मिळणारा मार्ग १६३ रस्त्यालगत आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे. | देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील रवी तेली घरापासून गोळवणकर घर राज्य मार्ग १७८ पर्यंत बंदिस्त नाला बांधून त्यावर नवीन काँक्रीटीकरण रस्ता तयार करणे. प्रभाग क्रमांक १५ लक्ष्मी नारायण नगरी येथे लघुनळयोजना विस्तारीकरण करणे. | देवगड जामसंडे प्रभाग क्रमांक १६ मुख्य रस्ता ते भिडे भटवाडी श्री राम | मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मार्गी पूल बांधणे,प्रभाग क्रमांक १ कावलेवाडी सुनिल पतयाने घर ते श्री दत्तमंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. (भाग १) व दोन्ही बाजूस गटार बांधणे. देवगड जामसंडे रा.मा. १७८ ते कावलेवाडी इजिमा १५ ला मिळणारा मार्ग १६३ आचरेकर घर ते नलावडे घर) रस्ता डांबरीकरण करणे. रा.मा. १७८ देवगड, वाडातर, टेंबवली, गढीताम्हाणे इजिमा १९ रस्त्याशेजारी लगतच्या विजय जगताप घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये सुहास गोगटे घर ते श्रीकृष्ण नगरातील नगरंपचायत खुल्या क्षेत्रापर्यंत आर.सी.सी. बंदिस्त गटार तयार करणे.

रस्त्यालगत आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील रवी तेली घरापासून गोळवणकर घर राज्य मार्ग १७८ पर्यंत बंदिस्त नाला बांधून त्यावर नवीन काँक्रीटीकरण रस्ता तयार करणे. प्रभाग क्रमांक १५ लक्ष्मी नारायण नगरी येथे लघुनळयोजना विस्तारीकरण करणे. | देवगड जामसंडे प्रभाग क्रमांक १६ मुख्य रस्ता ते मिडे भटवाडी श्री राम मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मार्गी पूल बांधणे..

कणकवली नगरपंचायत च्या पुढील कामांसाठी 3 कोटी 12 लाख निधी आणला आहे : जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे व आर.सी.सी. गटार बांधणे ३ टेंबवाडी (हिंद शास्त्रालय) ते चौंडेश्वरी मंदिर पर्यंत फुटपाथ बांधकाम करणे. | चौंडेश्वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर पर्यंत फुटपाय बांधकाम करणे. तेली आळी रस्ता ते मनोहर स्वरूप काम्प्लेक्स पर्यंत स्ट्रिटलाईट बसविणे. आरक्षण क्रमांक २७ व २८ स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये संरक्षक पनेलींग बांधणे.गारबेस डेपो येथे कचरा विलगीकरण शेड करीता विद्युत व्यवस्था करणे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायत च्या पुढील कामांसाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी आमदार नितेश राणे यांनी आणला आहे.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीमध्ये सुसज्ज गार्डन तयार करणे. | वामवे वैभववाडी नगरपंचायत नवीन इमारत बांधणे. दाभवे-वैभववाडी हद्दीमध्ये चॉर्ड क्रमांक १ मध्ये सांगुळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण व मजबुतीकरण करणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =