You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकी मन कि बात , टिफीन बैठक के साथ

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकी मन कि बात , टिफीन बैठक के साथ

*पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकी मन कि बात , टिफीन बैठक के साथ*

*भाजपा वेंगुर्लेच्या वतीने परबवाडा बुथ वर टिफीन बैठक*

प्रदेश भाजपा ने ह्या वेळचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा मन कि बात कार्यक्रम टिफीन बैठक आयोजित करून पहाण्याचे आवाहन केले होते . त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा वेंगुर्लेच्या वतीने परबवाडा बुथ क्रमांक ५७ वर टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी बुथ वर नविन मतदार नोंदणी बाबत चर्चा करण्यात आली व प्रत्येक वाडी नुसार जबाबदारी देण्यात आली .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , शक्तीकेंद्र प्रमुख विष्णु उर्फ पपु परब , बूथ प्रमूख बाळा मळगांवकर , माजी सरपंच ईनासीन फर्नांडीस , अल्पसंख्याक सेलचे सायमन अल्मेडा , ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर , सत्यवान परब , ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत – स्वरा देसाई – कार्तिकी पवार , लक्ष्मी पवार , स्नेहल गायचोर , विशाखा पवार , स्वाती पवार , सुवर्णा सावंत , ग्लॅनेक्स फर्नांडीस , सृपरी परब , अँराॅन फर्नांडीस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा