You are currently viewing तू मी आणि पाऊस

तू मी आणि पाऊस

⁰*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*– तू मी आणि पाऊस –*

पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस…तो क्षण आठवतं का तुला?.अश्याच एका वर्षा संध्येला आपण समुद्र किना-यावर उभे होतो. नुकताच जोरदार पडून गेलेला पाऊस तरीही पावसाची रिमझिम चालू होतीच.समोर उधाणलेला समुद्र…त्या समुद्र किना-याच्या एका खडकावर आपण बसलो होतो. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेला समुद्र बघण्यात तू आणि मी मग्न…माझा हात तुझ्या हातात..तू घट्ट धरून ठेवलेला. तुझा चेहरा शांत. प्रत्येक येणा-या लाटेबरोबर तू माझा हात आणखीनच घट्ट धरून ठेवलेला…तेवढ्यात आलेल्या गार वा-याच्या झुळूकीने माझ्या मानेवरच्या केसांना त्याने माझ्या चेह-यावर अलगद आणून सोडले….तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेली मी…अचानक गार वा-याचा झोत माझ्या अंगावर आला आणि तो सहन न होऊन मी बिलगलेच की तुला…आणि तो ..तो..क्षण कधीच संपू नये असे वाटले. तुझी मिठी नी तुझा तो स्पर्श..तुझा तो सुगंध रोमांरोमांत भिनतं गेला….त्या सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन तुझ्या मिठीत विसावली..थंड वा-याने गारठणारं माझं शरीर अलगद तुझ्या मिठीत शिरून शांत झालं. लाजेने आरक्त झालेले माझे गाल आणि तुझा तो श्वास..मला सामावून घेणारा…
एका क्षणात जगाचा विसर पाडायला लावणारा तू….मला ज्या ज्या गोष्टींनी अक्षरशः वेडं लावलं ना त्यापैकी एक तू आणि हा पाऊस…प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेडं करतात../ वेड लावतात..
तू गेल्यापासून / तू नसताना…हा प्रत्येक पाऊस मी तुझ्या आठवणींनी भिजविते..खरं सांगू..मला ना एकदा या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं..कुठल्यातरी वळणावर तू भेटशील या आशेवर….

लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी—ठाणे@
9870451020

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा