You are currently viewing बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाईपण भारी देवा*

अष्टभुजाधारी नारी
कार्यकुशलता असे
घर, नोकरी आघाडी
सामर्थ्याने पेलतसे

नातीगोती नानाविध
कौशल्याने निभावती
नियोजन भविष्याचे
नारी साधते प्रगती

कुटुंबाचा आधार ती
वरदान मातृत्वाचे
सर्व क्षेत्रात यशस्वी
पडसाद कर्तृत्वाचे

दागदागिन्यांची हौस
साजशृंगाराचा वसा
साड्या, ड्रेस नक्षीदार
जगी नारीचा तो ठसा

जपे संस्कार, संस्कृती
ध्येय उरी शिक्षणाचे
रांधा,वाढा, उष्टी काढा
तंत्र नव्हे जीवनाचे

राब राबते घरात
ठेवा जाणीव कष्टांची
नारीशक्ती ही अद्भुत
करु पूर्ती अपेक्षांची

घेई गगनभरारी
आकाशाला गवसणी
बाईपण भारी देवा
हर्ष दाटतो मनी

रेखा काळे
अहमदनगर

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा