You are currently viewing बाई पण लयभारी

बाई पण लयभारी

*भारतीय सांस्कृतिक व साहित्यिक मंच अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष सौ.आरती प्रवीण नागपुरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाई पण लयभारी*

संसाराचा गाढा रेटत
गिळे आसवांचे घोट
तिच्याच भाजल्या हाताने
भरे भुकेले पोट

तिनेच का द्यावी
स्वप्नांना तिलांजली
संस्काराच्या नावाखाली
तिच सदा गांजलेली

वाटते कधी तिलाही
स्वच्छंदी बागडाव
मुक्त स्वप्नांच्या अवकाशात
मनसोक्त विहाराव

जबाबदारीचे दोरखंड
कर तिचे सोडत नाहीत
अन् बगळ्यांच्या थव्यांनाही
स्वातंत्र्य तिचे पाहवत नाही

घ्यावा वाटतो तिलाही
मुक्त दीर्घ श्वास कधी
उंबरठ्याच्या रेखा
अडवण्यास सज्य मधी

झुगारूनी धोंडे सारे
चढली ती अवघड घाट
तारेवरची कसरत करीत
गवसली तिने यशाची वाट

भावनांच्या हिंदोळ्यातून
मार्ग तिने आखलेले
धुक्याचे मेघ जरी
सभोवती दाटलेले

कसबीने ती
बगळ्यांनाही तारी
सज्ज व्हा कावळ्यांनो
बाई पण लयभारी

सौ. आरती प्रविण नागपुरे
अमरावती

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा