You are currently viewing जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी कणकवली चे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिलजी डेगवेकर यांची नियुक्ती…

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी कणकवली चे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिलजी डेगवेकर यांची नियुक्ती…

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी कणकवली चे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिलजी डेगवेकर यांची नियुक्ती…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी कणकवली चे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिलजी डेगवेकर याची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, यांच्या सूचनेनुसार त्यांची ही निवड करण्यात आली आहे. अनिल डेगवेकर या काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी याअगोदर तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आदरणीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेले काँग्रेस पक्षाला जनाधार प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करु, असे निवडीनंतर अनिल जी डेगवेकर यांनी सांगितले.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा