You are currently viewing “सदैव बहरलेला “मधुमास”

“सदैव बहरलेला “मधुमास”

*”सदैव बहरलेला “मधुमास”*
*कोमसाप मालवणचा गझलकार स्व. मधुसूदन नानिवडेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अक्षरोत्सव.*
मधुसूदन नानिवडेकर हे आभाळ उंचीचे गझल क्षेत्रातील व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी अक्षरशः दवबिंदू होऊन वावरत होते, ही काही वर्षांनी कोणालाही आख्यायिका वाटेल! “प्रौढत्वी निज शैशवास जपणे” हे ब्रीदवाक्य गझलकार नानिवडेकर खऱ्या अर्थाने जगले होते. त्यांचा स्मृतीदरवळ पौर्णिमेच्या टिप्पूर चांदण्याप्रमाणे गझलांचा सहवास देत राहील,” असे उद्गार सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण) यांनी कोमसाप मालवणच्या “सदैव बहरलेला मधुमास” या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. कोमसाप मालवणच्या 50 नानिवडेकर प्रेमींनी कोमसाप मालवण ग्रुप वर ऑनलाईन सोहळा आयोजित केला होता. मुंबईपासून गोव्यापर्यंत आणि पुणे पासून ठाणे पर्यंत सर्व नानिवडेकर रसिक त्यात सहभागी झाले होते. सिंधुदुर्गवासिय नानिवडेकर प्रेमींचा भरणा त्यात जास्त होता. यावर्षीचा मधूसुदन नानिवडेकर साहित्य पुरस्कार ज्यांना लाभला त्या श्रीम. अंजली मुतालिक ह्या अक्षर सोहळ्याच्या प्रमुख अतिथी होत्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “माझ्यासारख्या कवी मनाचा विकास करण्यात मधुसूदन नानेवडेकरांचा वाटा फार मोठा आहे. अगदी सहजतेने त्यांनी मला प्रभावी कसे लिहावे यांचे मार्गदर्शन केले.”
यावेळी दौलतराव राणे, माधव गावकर, रुजारीओ पिंटो, सदानंद कांबळी, अनिल रेडकर, मंदार सांबारी, मधुरा माणगावकर, नारायण धुरी, विजयकुमार शिंदे, सुरेंद्र सपकाळ, एकनाथ गायकवाड, रसिका तेंडोलकर, सुजाता टिकले, चेतन बोडेकर, विठ्ठल लाकम, रामचंद्र कुबल, अनिरुद्ध आचरेकर, श्रावणी प्रभू, भानू तळगावकर यांनी काव्यरचनातून, तर वैजयंती करंदीकर, वर्षाराणी अभ्यंकर, शरयू हिर्लेकर, विनिता कांबळी, मधुरा माणगावकर, विजयकुमार शिंदे, अनघा नेरुरकर, अजय मुणगेकर, अशोक कांबळी, गुरुनाथ ताम्हणकर, एकनाथ गायकवाड, भानू तळगावकर, रवी पाटील, उज्वला सामंत, रामचंद्र आंगणे, दत्तात्रय मुळीक, अनिल रेडकर यांनी आठवणीच्या लेखातून, दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी यांनी कात्रण संग्रहातून, मंदार सांबारी, उज्ज्वला धानजी यांनी काव्यवाचनातून तर अनिल कुबल यांनी रंगरेषातून मधुसूदन नानिवडेकर यांना अक्षरांजली अर्पण केली. सर्वांचे आभार गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष कोमसाप मालवण) यांनी मानले.

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा