You are currently viewing विसरभोळा

विसरभोळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच चे सन्माननीय सदस्य तथा महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष कवी डॉ.खं.र. माळवे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*विसरभोळा*

*स्पर्ष तुझा हर्ष माझा*
*जीवात जीव गुंतला*
*जीव माझा जडला*
*कनाकनात भिडला* ll
*नावात नाव गोंदले*
*मन सर्वांस कळाले*
*कुठेच ना ना अडले*
*एकीचा प्रत्यय आला ll*
*जाईल तिथे संगती*
*एकरूप झाली मती*
*मिळाली सर्वास गती*
*अजून काय बोलू तुला ll*
*दे दान सुटे गि-हाण*
*हीच किमया महान*
*सदा मिळेतोहा मान*
*कळू दे या समुहाला ll*

*राजकवी डॉ खं र माळवे-खरमा*
*(वर्ल्ड रेकॉर्ड बुक)*
*महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष*
*kharama60@gmail.com*
*9967394281*

**************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**************************

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा