You are currently viewing माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक…

सचिन नलावडे यांचे निधन…

कणकवली

कणकवली  शहरातील रहिवाशी सचिन अनंत नलावडे (५२) यांचे आज रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन हे आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी,मुलगा,भाऊ,भावजय, पुतणे,असा मोठा परिवार आहे. सचिन यांनी काही वर्षे अलंकार भोजनालय चालवले होते. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे ते मोठे बंधू होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा