You are currently viewing विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांची हकालपट्टी करा – अँड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र कांग्रेस

विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांची हकालपट्टी करा – अँड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र कांग्रेस

*विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांची हकालपट्टी करा – अँड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र कांग्रेस*

मुंबई प्रतिनिधी :-

सहकारी संस्थांचे, निबंधक-सह निबंधक ह्यांनी प्रचंड अनियमीतता, मनमानी, बेकायदेशीर आदेश, भ्रष्टाचार चालवीलेला असून मुंबई विभागीय सहनिबंधक डोळे मिटून स्वस्थ बसून असतात. त्यांचा सदर कनीष्ठ अधिकान्यांवर कोणताही वचक किंवा नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे त्यांची विनाविलंब सदर पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड अँड. धनंजय जुन्नरकर प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ह्यांनी केलेली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78अ अन्वये विभागातील सहकारी
गृह निर्माण संस्थांवर प्राधीकृत अधिकारी (प्रशासक)
नाम तालीका प्रसिद्ध करण्यात येते. सहकार विभागाची वेब साईट कित्येक महीन्यांपासून बंद आहे. त्या यादीत नाव नसलेले अनील, शिंदे सत्यवान घाडीलकर
ह्यांना निरनिराळ्या निबंधकांनी प्राधीकृत अधिकारी म्हणून संस्थावर नेमले, सदर संस्थाच्या पदाधिकार्यानी जागृक राहूने चौकशी केली असता सदर अधिकायाचे नाव शासनाच्या यादीत नसल्याचे समजले. त्यांच्या तक्रारी नंतर सदर अधिकान्यांना विचारात घेऊ नये इतकाच थातूरमातूर शेरा मारून कारवाई करण्यात आली.

निबंधक आणि अनधीकृत प्रशासक यांच्या मुंबईमध्ये टोळ्या निर्माण झालेल्या असून बेबंदशाही कारभार, मनमानी आदेश, चालू आहेत.
संस्थेत गैरकारभार होतात म्हणून मोठ्या आशेने पीडित सदस्य निबंधकांकडे येतात. मात्र निबंधक व प्राधीकृत अधिकारी मिळून सदर संस्थेतील सदस्यांची निरनिराळ्या मार्गे आर्थिक मानसिक पिळवणूक करतात. हल्लीच 154ब- च्या नविन प्रकरणाच्या समोवशा मुळे निबंधकांना लूटमार करण्यासाठी नविन हत्यार मिळालेले आहे.
प्रत्येक मृत सदस्यांच्या वारसादाराला प्रोबेट आणि वारस पत्र आणायला लावण्यात येत असून त्याला 75,000 कोर्ट फी व 4-5 लाख वकिलांची फी असा खर्च आहे. हॆ उच्च न्यायालयातून करावे लागते व त्याला कमीतकमी दिड ते 2 वर्षांचा कालावधी जातो.
कायद्याच्या चुकीच्या व्याख्या करून स्वतःची जागा स्वतःच्या नावावर करायला गरीब – मध्यम वर्गीय मुंबई करांचे आर्थिक शोषण चालू आहे.

ह्यावर विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी अँड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र काँग्रेस ह्यांनी केली आहे.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा