You are currently viewing बांद्यात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस नावे काढून टाका – बाबा काणेकर

बांद्यात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस नावे काढून टाका – बाबा काणेकर

भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

बांदा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिम मतदार सापडल्याने या पार्श्वभूमीवर बांदा शहरात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस मतदारांची नावे यादीतून काढून टाकावी अशा मागणीचे निवेदन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आज दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =