You are currently viewing सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड येथे 11 ऑगस्ट रोजी आयोजन

मालवण

सत्यवान यशवंत रेडकर ११ ऑगस्ट रोजी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन सकाळी १०.०० वा. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे. व्याख्यानाचे संयोजन प्रिन्सिपल सूर्यकांत नावले यांनी केले आहे.

या नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गाने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावे व याचा सोशल‌ मिडियावर प्रचार-प्रसार तसेच जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

व्याख्यानासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही, वही व पेन सोबत असू द्यावे, याची विशेष नोंद घ्यावी.*

सत्यवान यशवंत रेडकर* 9969657820
*कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार*
*संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे*

WhatsApp: *9969657820*
Telegram:
TELEGRAM
https://t.me/timiratunitejakade
Youtube: https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ
Instagram: *satyaredkar*
Facebook: *कोकण शैक्षणिक चळवळ*
https://www.facebook.com/groups/579358383837337/?ref=share

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − eight =