You are currently viewing डॉ. श्रीपाद पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. श्रीपाद पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक

सिंधुदुर्ग

डॉ श्रीपाद पाटील यांची अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून जिल्हा शल्य चिकित्सक पदी बढती मिळाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते सिव्हिल सर्जन डॉ नागरगोजे याना उपसंचालक कोल्हापूर येथे तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा