You are currently viewing सत्तेसाठी लाचार होणार नाही – अर्चना घारे परब

सत्तेसाठी लाचार होणार नाही – अर्चना घारे परब

सावंतवाडी

शरद पवार साहेब हेच आमचे दैवत असून त्यांच्यामुळे आपण समाजकारण राजकारण शिकले त्यामुळे यापुढे राजकारणात काही मिळो अगर न मिळो मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहिन सत्तेमुळे काही मिळेल म्हणून मी कुठेही जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्चना घारे परब आज येथे मांडली.

दरम्यान अजित पवार यांचेही माझ्या राजकीय जडणघडणीत मोठे योगदान आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी एक कुटुंब असून शरद पवारांचे आजचे वय पाहता त्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + twelve =