विरोधकांनी फक्त घंटा आणि थाळ्याच वाजवाव्या. . .
निर्णय घेण्यास आघाडी सरकार खंबीर आहे - मदन राणे

विरोधकांनी फक्त घंटा आणि थाळ्याच वाजवाव्या. . .

विरोधकांनी फक्त घंटा आणि थाळ्याच वाजवाव्या

निर्णय घेण्यास आघाडी सरकार खंबीर आहे – मदन राणे

दोडामार्ग – सुमित दळवी :-
महाराष्ट्र राज्याचे आघाडी सरकार निर्णय घेण्यास खंबीर आहे,त्यामुळे काम नसलेल्या विरोधकांनी फक्त घंटा आणि थाळ्याच वाजवाव्या,कोरोनाच्या काळात विरोधक फक्त विरोध करण्याचे काम करत आहेत अशी टीका युवा सेना समन्वयक मदन राणे यांनी केली आहे.
महाराष्ट्र आघाडी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. विरोधकांची स्थिती सध्या नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे अशी टीका युवा सेना समन्वयक मदन राणे यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा