You are currently viewing माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

कुडाळ

माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमे निमित्त ३ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पासून कार्यक्रमाला सुरूवात होईल सकाळी ५-०० वा. संकल्प, सकाळी ७-०० वा.अनुग्रह,सकाळी ९-०० वा. सत्यनारायण महापुजा, सकाळी ११-०० वा. प.पू.सदगुरू गावडे काका महाराजाची पाद्यपुजा, दु. १२-०० वा. गुरूसंदेश, व गुरू दर्शन सोहळा सुरू, दु. १-०० वा.पासुन अखंड महाप्रसाद, सायं ७-३० वा. नित्य आरती, रात्री ८-००वा. सुक्राव्य भजन होणार आहे. श्री श्री १०८ महंत मठाधीष पं.पू. सदगुरू गावडे काका महाराज यांचा क्रुपा आशिर्वाद घेण्यासाठी व त्याचे गुरूसंदेशातून मौलीक विचार श्रवण करण्यासाठी भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =