You are currently viewing कणकवली पोलीस निरीक्षक पदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षक पदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षक पदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश एसपी अग्रवाल यांनी काढले असून कणकवली पोलीस निरीक्षक पदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असलेले अमित यादव तात्पुरते सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.मितभाषी परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अमित यादव ओळखले जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =