सिंधुदुर्ग
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिना बद्दल राष्ट्रद्रोही वक्तव्य करून देशाविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे हे एक प्रकारे देशाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 121,121 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांने केलेले वक्तव्य हे ज्या लाखो लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली, तुरुंगवास भोगला, आपल्या घरादाराची राख रांगोळी केली त्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि सार्वभौम भारत देशातील तमाम नागरिकांचा हा अपमान आहे.
तरी आपण मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे करण्यात आली. या वेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साक्षी वंजारी, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, उल्हास मणचेकर, देवानंद लुडबे,उदय फणसेकर, निलेश मालंडकर, प्रदीपकुमार जाधव, जेम्स फर्नांडिस, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, विजय कदम,महेश परब, समीर वंजारी, चंदन पांगे,प्रविण आचरेकर, अशोक राणे,संजय लाड इत्यादी उपस्थित होते.गुन्हा दाखल करून अटक करा- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी*
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिना बद्दल राष्ट्रद्रोही वक्तव्य करून देशाविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे हे एक प्रकारे देशाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 121,121 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांने केलेले वक्तव्य हे ज्या लाखो लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली, तुरुंगवास भोगला, आपल्या घरादाराची राख रांगोळी केली त्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि सार्वभौम भारत देशातील तमाम नागरिकांचा हा अपमान आहे.
तरी आपण मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे करण्यात आली. या वेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साक्षी वंजारी, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, उल्हास मणचेकर, देवानंद लुडबे,उदय फणसेकर, निलेश मालंडकर, प्रदीपकुमार जाधव, जेम्स फर्नांडिस, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, विजय कदम,महेश परब, समीर वंजारी, चंदन पांगे,प्रविण आचरेकर, अशोक राणे,संजय लाड इत्यादी उपस्थित होते.