You are currently viewing आषाढी एकादशी सोहळा

आषाढी एकादशी सोहळा

आषाढी एकादशी सोहळा

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र ७७ चे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने महिलांनी रिंगण (भजन / दिंडी) सोहळा जल्लोषात साजरा केला. उपस्थितांना मोफत ७०० ते ८०० तुळशी वृंदावन वाटण्यात आले.
याप्रसंगी महिला विधानसभा संघटक रचना सावंत , उपविभाग संघटक प्रियंका आबोंळकर , उपविभाग समन्वयक प्रियंका आंधळे, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर , शाखा संघटक शैलजा नरवणकर, शाखा समन्वयक उदय हेगिष्टे,
युवासेना युवती विभाग अधिकारी प्रियंका पेडणेकर, उपविभाग अधिकारी रुपेश कोळंबे, शाखा अधिकारी त्रुप्तेश जाधव , रतन तावडे , रविंद्र सोगम ,स्वप्निल सावंत, उपशाखा संघटक सडेकर, देवरुखकर, धुरी, गोडसे , येदरे ,पेडणेकर आणि महीला / पुरुष गटप्रमुख स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =