You are currently viewing अवघ्या आठ वर्षीय मुलाने बनविलेला किल्ला…..

अवघ्या आठ वर्षीय मुलाने बनविलेला किल्ला…..

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील वालावल गावात श्री लक्ष्मीनारायण मंदिर जवळ कै. महादेव वंजारी यांच्या घरी यांचा नातू कु.आर्ष निलेश खांबल या इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलाने दीपावली निमित्त बनविलेल्या आकर्षित किल्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fourteen =