You are currently viewing काव्यमोती’सह विविध काव्यसंग्रहांचे प्रकाशन

काव्यमोती’सह विविध काव्यसंग्रहांचे प्रकाशन

*’काव्यमोती’सह विविध काव्यसंग्रहांचे प्रकाशन ‘*

फेसबुक चारोळी मंच समुह
‘काव्यमोती’ काव्यसंग्रहाचा
पुणे वडगाव मावळ येथे प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी काव्यरत्न, काव्यस्पर्श, काव्यांजली, काव्यरस, काव्यबंध या विविध काव्यसंग्रहांचा देखील मोठ्या थाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
‘काव्यमोती ‘ सग्रहात बबनराव वि.आराख यांच्या,’भ्रमात आहे, जमाना, पोरखेळ, हजार कारण,
अखेच्या वाटेवर, खुशाली काळजात भिडणाऱ्या कविता समाविष्ट आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात जेष्ट साहित्याक कवि,
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा वानखेडे, प्रमुख पाहुणे विशेष उपस्थिती महाराष्ट्र साहित्य दर्पण संपादक मा गुलाबराजा फुलमाळी, जेष्ट गझलकार कवि सिराज शिकलगार, डाँ.आचार्य आर्युवैदिक फाउडेशन, चारोळी मंच अँडमीन मा.तुकाराम का़ंबळे, मा.विनायक सर चिखलीकर प्रकाशिका रोहिणी मँम,
गोविंद खामकर सर,उदय नेवे सर, सेन्हा मँम चौधरी, मनिशा बोडके मँम, कवित्री.प्रमिला शिंदे मँम,आदी मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले.
दरम्यांन प्रकाशन सोहळा संपन्न होताच, कविसंमेलनास सरुवात झाली.
कविसंमेलन मध्ये वरील सर्व दिग्दजांनी आपल्या शैलीत तसेच, महाराष्ट्रातील विविध
कविनी विविधांगी दमदार कविता सादर केल्या. सदर प्रकाशन सोहळा फेसबुक चारोळी मंच, आणि रोहिणी प्रकाशन मुंबई यांच्या सयुंक्त विद्दमाने , आचार्य डेरी फार्म वडगाव मावळ पुणे, रविवार दि.२५ जून रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा