You are currently viewing बांदा-पानवळ येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

बांदा-पानवळ येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

बांदा-पानवळ येथे घरावर झाड कोसळून नुकसान…

बांदा

मुसळधार पावसामुळे बांदा पानवळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी रामदास किनळेकर यांच्या राहत्या घराच्या नजिक जुनाट वृक्षाची फांदी कोसळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने किनळेकर कुटुंबीय यातून बचावले.
ही घटना आज सकाळी घडली. सरपंच प्रियांका नाईक, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − twelve =