You are currently viewing कारिवडेत इनोव्हा कार व एसटी बस मध्ये अपघात…

कारिवडेत इनोव्हा कार व एसटी बस मध्ये अपघात…

सावंतवाडी

कारिवडे-पेडवेवाडी येथे इनोव्हा कार आणि एसटी बस यांच्यात अपघात झाला.

यात कार मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. कारच्या एअर बॅग ओपन झाल्याने चालकाला आणि आतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यात एसटी बस मधील प्रवाशांना ही दुखापत न झाल्याने दोघांनीही हे प्रकरण एकमेकात तडजोड करून मिटविले आहे. त्यामुळे पोलीसांत यांची नोंद नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा