You are currently viewing उभादांडा मतदार संघ काँग्रेस विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल….

उभादांडा मतदार संघ काँग्रेस विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल….

वेंगुर्ला

तालुक्यातील उभादांडा जिल्हापरिषद मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेस विभागीय अध्यक्षपदी किरण तांडेल यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी तांडेल यांना या निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख, शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर, महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका कृतिका कुबल, महेश फोडनाईक, दीपक चोपडेकर, गोविंद पेडणेकर, सागर नाईक, सुशिल भेरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − seven =