You are currently viewing सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्ध्यांना दिवाळी साहित्य वाटप..

सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्ध्यांना दिवाळी साहित्य वाटप..

सावंतवाडी :

कोरोना काळात एका योध्यासारखे काम केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग व काहीशी दुर्लक्षित राहिलेली महावितरण मध्ये सेवा करणारे कर्मचारी यांना युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या माध्यमातून युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या मार्गदर्शनातून युवासेना सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक आणि युवासेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेनेचे विनायक सावंत उपतालुका अधिकारी सावंतवाडी, उपविभाग अधिकारी देवेंद्र सावंत, विभाग अधिकारी सदा राणे, आदित्य आरेकर, विभाग अधिकारी समीर नाईक यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून सुघंदी उटणी देऊन दिवाळी सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर यावेळी सावंतवाडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाथा नारोजी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, कोलगाव जिल्हापरिषद सदस्य मायकल डिसोझा, मळेवाड जिल्हापरिषद सदस्य राजन मुळीक तसेच तालुक्यातील तमाम शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =