You are currently viewing सिंधुदुर्गात अनोखा राजकीय जागतिक गद्दार दिन..

सिंधुदुर्गात अनोखा राजकीय जागतिक गद्दार दिन..

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी कुडाळ येथे अनोखा जागतिक दिन साजरा केला गेला. राजकीय जागतिक गद्दार दिन… सत्ता आणि पैसा ..पैसा आणि सत्ता.. असा प्रत्येय या अनोख्या जागतिक दिनाच्या राजकीय कार्यक्रमामुळे आला.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे *पन्नास खोके एकदम ओके* या स्लोगन खाली राजकीय जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, बाळ कनयाळकर, निलेश गोवेकर, आत्माराम ओटवणेकर, शिवाजी घोगळे, पुंडलिक दळवी, नझीर शेख, सर्वेश पावसकर, सचिन पाटकर, सावली पाटकर, देवेंद्र टेमकर, देवेंद्र पिळणकर, इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, उत्तम सराफदार, आनंद आकेरकर, कृष्णा बिबवणेकर, रूजॉय फर्नांडीस, पुनम शिंदे, प्रतीक सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =