You are currently viewing सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांची घेतली भेट…

सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांची घेतली भेट…

सावंतवाडी

येथील भाजपच्या माध्यमातून आज पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेण्यात आली.
यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,
माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, बंटी पुरोहित,अजय सावंत, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर संदेश टेमकर समीर पालव केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =