You are currently viewing बांधकाम समितीची सभा 20 रोजी….

बांधकाम समितीची सभा 20 रोजी….

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वा. ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सदर सभेची लिंक मोबाईलद्वारे सदस्यांना कळविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − three =