शिराळे गावासाठी मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरचे व शिराळे शेळकेवाडी बोडेकरवाडी धनगर वस्तीच्या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न

सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार