सावंतवाडी येथे दि.१४ रोजी सकाळी ११.३०वाजता कै.पंडित नेहरू यांची जयंती गांधी चौक येथे साजरी करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल,डिझेल,गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेल्या भाववाढ विरुध्द जनजागरण मोहीम सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकास सावंत, सरचिटणीस श्री महिंद्र सावंत, राजू मसुरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख, नागेश मोरये, ज्येष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री महेन्द्र संगेलकर, उपाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा सांस्कृतिक सेलचे वरूनकर, ओबीसी सेलचे प्रदेश प्रतिनिधी सौ. अमीदी मेस्त्री, माजी तालकाध्यक्ष बाब्या म्हापसेकर, सेवादल जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण माजी तालुका अध्यक्ष महेश ऊर्फ बाळु अंधारी, पल्लवी तारी, सरदार ताजर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी गांधी चौक येथे काँग्रेस तर्फे जनजागरण मोहीम
- Post published:नोव्हेंबर 15, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
२६ डिसेंबर रोजी शेर्ले श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव
कोळंब गावातील विकासकामांसाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून १९ लाखाचा निधी मंजूर
‘वारस प्रमाणपत्र’ संदर्भ ग्रंथाचे / पुस्तकाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
