उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे उद्या मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे तसेच बेसिक तसेच उद्योग व व्यापार विभागाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी पक्षाच्या कार्यालयात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर
- Post published:ऑक्टोबर 18, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
फोंडाघाट बाजारपेठेत उद्भवणाऱ्या ट्राफिक समस्येबाबत आमदार नितेश राणे यांनी लक्ष घालावे – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी
सलग १३ वर्ष एस.एस.आय कॉम्प्युटरला बेस्ट परफॉर्मिग सेंटर म्हणून पुरस्कार प्राप्त
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना विविध विषय घेण्याची संधी देणारे आहे.
