You are currently viewing ठाण्यात भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

ठाण्यात भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

मुंबई / ठाणे :

 

भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीची ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी नियुक्ती समारंभ ठाण्यातील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी संध्याकाळी संपन्न झाला. सौ. अश्विनी पटवर्धन यांना आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर, जिल्हा संयोजक पदी निवडण्यात आले आहे. त्यांच्या संयोजक पदा अंतर्गत. काही सदस्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या सर्व सदस्यांना नवनियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या तेरा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपला कार्य परिचय करून दिला.

या नियुक्ती समारंभात अश्विनीताई म्हणाल्या, येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आपल्याला चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोने करण्याची जबाबदारी नवनियुक्त कार्यकारणीवर आहे. मला खात्री आहे की आपण सर्व मिळून एकजुटीने खूप चांगले उपक्रम, कार्यक्रम घडवून आणू आणि भारतीय जनता पार्टी या आपल्या वैचारिक पक्षाला तसेच आध्यात्मिक समन्वय आघाडीला आपल्या कार्यातून यशस्वी करण्यासाठी हातभार लावू. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ठाण्यात सर्वत्र पोहोचवू.

याप्रसंगी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी वाघुले, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रम जी भोईर, सरचिटणीस विलासजी साठे, चिटणीस तृप्ती ताई पाटील, सचिनजी पाटील, मनोहरजी सुगदरे, डॉक्टर समीरा भारती, नौपाडा मंडळ अध्यक्ष विकासजी घांग्रेकर, संयोजक अश्विनीताई पटवर्धन, हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. या समारंभाला नवनियुक्त सदस्य प्रवीण जोशी, सई देव, चारू सावंत, सोनी गुप्ते, विवेक बर्वे, आनंद कदम, सुरेखा पुजारी, रंजना हजारे, शैलेश जोरे,अर्चना म्हसे, क्षमा पातकर, गजानन प्रधान “प्रसार आणि प्रसिद्धी प्रमुख रुपेश पवार” ह्या सगळ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

 

आध्यात्मिक

समन्वय आघाडी

9930852165

 

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा