गेले कित्तेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज कुडाळ शहर तसेच आजुबाजू तील गावांना अक्षरशा झोडपून काढले. गेले काही तास पडलेल्या पावसाने कुडाळ शहर, एमआयडीसी परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस अजूनही सुरू आहे या पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. याने लावणीच्या कामांना वेग आला.
कुडाळात मुसळधार पाऊस
- Post published:जुलै 4, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी तळवडे येथील एकावर गुन्हा दाखल
उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाऱ्या कोव्हिडं डेडीकेटेड केअर सेंटरला योग्य सुविधा पुरवा….
तळवडे ( सावंतवाडी ) येथील रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
