नानेली गावासाठी मुंबई येथून निलेश मेस्त्री यांच्याकडून मास्क आणि सॅनिटायझर, भरत खरूडे यांच्याकडून मास्क वाफ मशिन आणि हॅण्डग्लोज, गणपत शिंदे यांच्याकडून थर्मल गन ५नग, ऑक्स मीटर ५ नग, मास्क आणि सेल्फ टेमपरेचर युनिट २नग, महेश खरूडे यांच्या कडून सॅनिटायझर १० लीटर आणि फवारणी मशिन १ स्वप्नील मेस्त्री आणि बंटी नेवगी यांनी हे सामान वाहतूक करण्यास मदत केली. या सर्वांचे गाव नानेलीच्या वतीने आभार मानण्यात आले.
मुंबईस्थित नानेलीवासियांनी केली गावाला मास्क, मशीन गन व सॅनिटायझर रूपात मदत
- Post published:जून 7, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात मोठा बदल….
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटना मालवण शाखेतर्फे श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार
चला पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर स्वच्छतेमध्ये नंबर एक बनवूया…! मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ
