You are currently viewing दीपावलीनिमित्त दीपक केसरकर यांची राजेंद्र मसुरकर यांच्या ज्वेलरी पेढीला सदिच्छा भेट

दीपावलीनिमित्त दीपक केसरकर यांची राजेंद्र मसुरकर यांच्या ज्वेलरी पेढीला सदिच्छा भेट

दीपावलीनिमित्त दीपक केसरकर यांची राजेंद्र मसुरकर यांच्या ज्वेलरी पेढीला सदिच्छा भेट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उभा बाजार येथील ज्वेलरी पेढीत दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

सावंतवाडी :

विद्यमान आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील ज्वेलरी पेढीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सोने-चांदी दागिन्यांचे व्यावसायिक राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी दीपक केसरकर आणि राजेंद्र मसुरकर यांच्यात स्नेहपूर्ण संवाद झाला. दीपावलीच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे व्यावसायिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा