You are currently viewing विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर ‘चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट व नाट्यतुषार दिवाळी अंक स्पर्धा २०२६ आयोजित 

विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर ‘चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट व नाट्यतुषार दिवाळी अंक स्पर्धा २०२६ आयोजित 

ठाणे :

उत्कृष्ट दिवाळी अंक २०२६  स्पर्धा तुमच्यासोबत शेयर करताना आनंद होतोय. यंदा २रे वर्षं आहे. नामवंत प्रकाशक व नव्या जाणिवेच्या लेखक, कवी, विचारवंतांच्या साहित्याने सजलेल्या ५ उत्कृष्ट दिवाळी अंकास,उत्कृष्ट बालसाहित्य, गेल्या वर्षांत विविध प्रकाशक संस्थांच्या ,लेखक, चित्रकार, उत्कृष्ट कथा,उत्कृष्ट मुखपृष्ठ, वितरक, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या वषीॅ देखील आसेच विविधतापूर्ण दिवाळी अंकास, सन्मानचिन्ह सह, सहभाग प्रमाणपत्र सह मान्यवर साहित्यिक, कवी यांचेच हस्ते सन्मानपूर्वक डिसेंबर २०२६ ला समजेल! पण तोवर आपणास विनंती आपण दिवाळी अंक २,प्रती. नाट्यतुषार राजेंद्र गोसावी.श्री.स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स, मारूती अपार्टमेंट, दगडी शाळे जवळ,जुना मुंबई रस्ता,ठाणे ४००६०२,या पत्त्यावर विशेषांकाची आपली २प्रत ३०नोव्हेंबर२०२६पूर्वीपाठवावेत. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट श्री रूपेश पवार, नाट्यतुषार श्री. राजेंद्र गोसावी.मधूभाष्य ९९२०७२४६२७,👏🌈🚩

पत्रकार रुपेश पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा