🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏
*🌺 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌺*
*॥ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ॥*
*॥ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥*
*दिव्यांग बांधवांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
🌹!! शुभेच्छुक!!🌹
साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल
दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर………..
गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेव अग्रणीय कार्यरत असलेली ही संस्था समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
अठराहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित संस्था
संस्थेमार्फत खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
▪️यु डी आय डी मार्गदर्शन व सहाय्य
▪️दिव्यांग अपंग प्रमाणपत्रासाठी मदत
▪️दिव्यांग रेल्वे पास
▪️दिव्यांग विवाह नोंदणी
▪️दिव्यांग वधु वर परिचय व विवाह जुळवणी
▪️शैक्षणिक साहित्य वाटप
▪️दिव्यांगांसाठी गरजेनुसार उपयुक्त साहित्य वाटप
▪️विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन
▪️दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी जनजागृती व सहाय्य
▪️भेटवस्तू वाटप
“दिव्यांग बांधवांचा सन्मान स्वावलंबन आणि विकास हेच आमचे ध्येय”
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था,कसाल
आपला विश्वास आमची सेवा!
कार्यालयाचा पत्ता:
साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,
कसाल बाजारपेठ बागवे डॉक्टर यांच्या बाजूला, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीसाठी संपर्क:
संस्था अध्यक्ष
अनिल शिंगाडे – 9765979450
कसाल ऑफीस:9623655142
DDRC: 9322073992

