*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
वृत्त : हरिभगिनी
*प्रियतम भारत*
—————————————
इथली माती गाते गाणी नरवीरांच्या धैर्याची
पडके सारे गडकिल्ले पण कथा सांगती शौर्याची
सदासर्वदा चार दिशांनी आनंदाचा झुले झुला
निसर्गसुंदर भारतभूमी प्रियतम आहे खूप मला
ऋषीं मुनींच्या पदस्पर्शाने निर्मळ झाली ही भूमी
शेतकऱ्याचे शिवार सजले या देशाचा तो स्वामी
गंगा यमुना दोन तिरावर अमृत वाटी फळा फुला
निसर्गसुंदर भारत भूमी प्रियतम आहे खूप मला
नर्तन, वादन, कविता गायन इथे सदाची भरे सभा
त्यांच्या संगे रसिकांचे मन आनंदाने फिरे नभा
श्रेष्ठत्वाची त्यांच्या आता कोणा संगे करू तुला
निसर्गसुंदर भारतभूमी प्रियतम आहे खूप मला
संविधान ते जगात गाजे नारा देते समतेचा
इथल्या माती मानवतेचा हक्क चालतो जनतेचा
या देशाच्या थोरपणाची कथा सांगतो मीच तुला
निसर्ग सुंदर भारतभूमी प्रियतम आहे खूप मला
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
9130861304
______________________________
*संवाद मीडिया*
*देशाची सर्वात सुरक्षित प्रिमियम हॅचबॅक*
*टाटा अल्ट्रोज*
आत्ता पर्यंत चे सर्वोत्तम ॲाफर्स सहित
२०२६ मॅन्युफॅक्चरिंग अल्ट्रोज करिता
फ्रि ईन्शुरन्स* रुपये ७४९९९/-
✅ श्रेणीतील सर्वोत्तम माईलेज
✅ ३ किंवा ५ वर्ष नंतर सर्वोत्तम रिसेल वॅल्यु
✅ देशाची एकमेव ५ स्टार सेफ्टि रेटिंग प्रमाणित प्रिमियम हॅच
आजच आपली आवडती अल्ट्रोज बुक करा आणि लवकरच सुरक्षित प्रवासाचा श्रीगणेशा करा
आजच आपल्या जवळ चे आमचे शोरूम ला भेट द्या अथवा आम्हाला कॉल करा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण स्वदेशी अभियान
भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
7377959595
नवनवीन अपडेट्स करीता फॉलो करा
https://www.instagram.com/tata_motors_spautohub_rtn?igsh=YmRyMW12amRlaGpw
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209284/
_____________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
