You are currently viewing सौंदर्य आणि आरोग्याचा परिपूर्ण संगम – ‘सपना ब्युटी पार्लर व कास्यथाली फूट मसाज पॉईंट’ आता सावंतवाडीत!

सौंदर्य आणि आरोग्याचा परिपूर्ण संगम – ‘सपना ब्युटी पार्लर व कास्यथाली फूट मसाज पॉईंट’ आता सावंतवाडीत!

सौंदर्य आणि आरोग्याचा परिपूर्ण संगम – ‘सपना ब्युटी पार्लर व कास्यथाली फूट मसाज पॉईंट’ आता सावंतवाडीत!

सावंतवाडी :
महिलांच्या सौंदर्याची आणि आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे ‘सपना ब्युटी पार्लर व कास्यथाली फूट मसाज पॉईंट’ सावंतवाडी येथील मच्छी मार्केटसमोर, कळसुलकर हायस्कूल गेटच्या बाजूला कार्यरत असून प्रत्येक ग्राहकाला विशेष ट्रीटमेंटसह दर्जेदार सेवा दिली जाते.
येथे आयब्रो, क्लीन-अप, फेशियल, हेअरकट, हेअर स्पा, हेअर स्मुथनिंग, वॅक्सिंग, हेड मसाज, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, मेकअप आदी सर्व प्रकारच्या ब्युटी सेवा उपलब्ध आहेत. तसेच लेडीज अंडरगारमेंट्स, आकर्षक ड्रेसेस आणि विविध कॉस्मेटिक साहित्यही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय, महिलांसाठी खास आयुर्वेदिक कास्यथाली फूट मसाज ट्रीटमेंट ही विशेष सेवा येथे दिली जाते. ही ट्रीटमेंट शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास, थकवा दूर करून शरीराला व मनाला आरामदायी अनुभव देण्यास उपयुक्त मानली जाते.
सौंदर्य, आरोग्य आणि उत्तम सेवांचा अनुभव घेण्यासाठी सपना ब्युटी पार्लर व कास्यथाली फूट मसाज पॉईंट येथे अवश्य भेट द्यावी, असे आवाहन प्रोप्रायटर सपना असनियेकर यांनी केले आहे.
पत्ता : मच्छी मार्केटसमोर, कळसुलकर हायस्कूल गेटच्या बाजूला, सावंतवाडी.

संपर्क : 8805780048

 

प्रतिक्रिया व्यक्त करा