*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*
वृत्त..सती + हारीत
सरून गेले आयुष्य सारे, जगावयाचे राहून गेले
मनातल्या या स्वप्नास माझ्या, पहावयाचे राहून गेले
घरात शांती दारी निवांती, अशाच स्वास्थ्यामधे रहावे
मनोरथे ही प्रत्यक्ष येण्या, करावयाचे राहून गेले
फुलाफळांनी गंधाळलेला, असाच फुलला दारी फुलोरा
सुखावलेली ही रातराणी, बघावयाचे राहून गेले
पहाट वारे जिरवून घ्यावे, प्रकाश धारांमध्ये नहावे
असेच काही जीवास वाटे, भिजावयाचे राहून गेले
मनावरी हे ओझेच भारी, झुगारुनी या शांतीत जावे
असे बसावे ध्यानास आता, बसावयाचे राहून गेले
मनात इच्छा मातापित्यांच्या, ऋणास फेडू सेवेस करुनी
प्रपंच चिंता डोके निघेना, फिटावयाचे राहून गेले
नकोनकोशा बाबीत असल्या, पिचून गेले भरडून गेले
मनातल्या या आकाश फूला, धरावयाचे राहून गेले
डॅा.शरयू शहा.
_________________________
*संवाद मीडिया*
🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟
🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!
🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून
🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-
🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-
🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-
🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-
🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-
🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-
✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-
✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-
*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड
*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*
✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
