You are currently viewing सावळा

सावळा

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सावळा*
*********
अस्ताचली झाकोळले आयुष्य
तरी तुझाच अविरत ध्यास आहे

गतजन्मांचेच ऋणानुबंध आपुले
हे युगायुगांचे आगळे सत्य आहे

आहेस जरी तू दूर दूर दूर तरीही
अंतरी स्पंदनात तुझा स्पर्श आहे

सभोवारी सप्तरंगल्या नभाळी
तुझ्या रूपात सावळा उभा आहे

भावशब्दात सांगनां कसे वर्णावे
जे अमूर्त अव्यक्त , अतर्क्य आहे

क्षितिजी रंगलेला अद्भुत सोहळा
तोच चैतन्याचा साक्षात्कार आहे

आहेस जरी तू दूर दूर दूर तरीही
तुझ्या रूपात सावळा उभा आहे
••••••••••••••••••••••••••••••••••
*©️वि.ग. सातपुते. (भावकवी)*

_________________________
*संवाद मीडिया*

🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟

🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!

🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून

🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-

🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-

🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-

🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-

🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-

🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-

🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-

🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-

✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-

✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-

*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड

*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*

✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨

*जाहिरात लिंक*👇

_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा