You are currently viewing लयग्राहि

लयग्राहि

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

वृत्त.. लयग्राहि
गागाल/३ गागा

(प्रत्येक शब्दाची सुरुवात *अ* च्या बाराखडीत)

अलवार आयुष्य उजळत असावे
ओठात आलाप उमटत असावे

आरोप आक्षेप असणार अविरत
उद्रेक अल्लाद उसवत असावे

अंधार अन्याय अनिवार असती
आतील अंकूर उगवत असावे

आघात अपघात अनिवार्य असती
आधार उपचार उमजत असावे

अपुलेच अपुल्यास आव्हान असते
आयुष्य आलेख उठवत असावे

डॉ.शरयू शहा.

_________________________
*संवाद मीडिया* 

*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*

*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*

*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*

*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*

*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*

*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*

*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*

*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*

*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*

*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*

*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*

*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*

*📞 संपर्क : 74100 06037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा