You are currently viewing ज्ञानगंगा

ज्ञानगंगा

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री स्नेहा धोंडू नारींगणेकर लिखित अप्रतिम अभंग रचना*

*शीर्षक – ज्ञानगंगा*

ध्यानस्थली घाटी | इंद्रायणी काठी |
ज्ञानेश्वरा साठी | संजीवन ||1||

ज्ञानोबा माऊली | संतांची सावली |
हाकेला धावली | आळंदीत ||2||

आम्ही भाग्यवंत | उभा मूर्तिमंत |
नको पाहू अंत | ज्ञानदेवा ||3||

गुरुचा आधार | अध्यात्माचे सार |
अमृताची धार | ज्ञानेश्वरी ||4||

ज्ञानाचा सागर | बुद्धीचा आगर |
भक्तीचा जागर | हरिपाठ ||5||

संस्कृतात न्हाली | प्राकृतात आली
ओवीबद्ध झाली | ग्रंथातुनी ||6||

ज्ञानाचा पायथा | टेकवितो माथा |
अखंडित गाथा | मराठीत ||7||

सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा