You are currently viewing भिरंड
Oplus_16908288

भिरंड

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*

 

*भिरंड*

v/v/s………

 

गडग्याभायर भिरंड हा

घरालागी रायवळ आंबो

दिवसाळलो तो गोड झालो

मागासलो तो रात-आंबो

 

सोलकढी शेवटाक जशी

तशीच भिरंडा अखेरीक

निमी लागी करतो तरी

निम्म्या उत्पन पाव्सा भरीक

 

आगूळाची आगळीक ती

चाकरमान्यांक जरी रुचता

आमसोलाची सोलकडी

गावाकडे भातात रमता

 

गरे बरे रगडल्यावरतेन

प्वाट सांगता तरास भोगा

कोकमाचो रस शेवटी

पसायदानाची हाडी शोभा.

 

(भोवताल-3.. काव्यसंग्रह)

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802…५४

प्रतिक्रिया व्यक्त करा