*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आंम्ही सांगतो फक्त कारणे*
खादाडांचे या देशामधे
रोजच होतय बलिदान
जणू आधाशी सारे उपाशी
जाते कापली पशूंची मान…..1
कसाई ईसाई ताव मारती
बकरी *कोंबड्यांवर*
खंड पडून नाही चालत
कोणालाच *वरचेवर*……..2
हात मारून आडवा तिडवा
धन करती डाॅक्टर मित्रांची
कसे नाही कळत *यांना*
घ्यायची काळजी पोटाची….3
वाढवून दाढ्या फक्त समजती
चेले आपणास महाराजांचे
हल्ला चढवला जर कां कोणी
हेच वाजवती दार पोलिसांचे…4
करून कंठशोष महाराजांचा
किल्ले वेढले सिध्द साधकांनी
साज-या करून फक्त जयंती
मुडदे पाडले मात्र काफरांनी…5
जीवंत असता पिले काफरांची
कसे काय सुचते साजरे करणे
किनारे गेले पार *झाकोळून*
आंम्ही सांगतो फक्त कारणे….6
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
