🏏 *साळगाव महाविद्यालयातील सिंधूकन्या चषक 2026 विजेता महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी, उपविजेता देवगड स्टार गर्ल्स तर तृतीय क्रमांक सिंधू कन्या कुडाळ..*
✨ शिव छत्रपती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि युवा उद्योजक उदय कदम पुरस्कृत…
✨ परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या औचित साधून महिलांसाठी जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यातआले.
📍 स्थळ:
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगांव – भव्य पटांगण
🗓️ दिनांक: शनिवार, ०८ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००.
🏆 बक्षिसे:
🥇 प्रथम पारितोषिक –श्री उदय कदम यांस कडून ₹५०००/- व आकर्षक चषक
🥈 द्वितीय पारितोषिक –श्री संदीप चेंदवणकरद यांस कडून ₹३०००/- व आकर्षक चषक
🎖️ तसेच अंतिम सामना विरांगणा – सायली राऊळ महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी, मालिकावीरांगणा – सरिता उपरकर देवगड स्टार गर्ल्स, उत्कृष्ट फलंदाज – सायली राऊळ महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी,उत्कृष्ट गोलंदाज – दिव्या आगलावे महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – सविता पारकर सिंधू कन्या कुडाळ या सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
🎉 उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर: सौ.रश्मी देवेंद्र नाईक माजी उपसरपंच चेंदवण, सामाजिक कार्यकर्त्या, श्री.दत्तप्रसाद उर्फ काका कालेलकर (राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग पोलीस) युवा उद्योजक श्री उदय कदम माणगाव आंबेरी, श्री संदीप चेंदवणकर, सामाजिक कार्यकर्ते महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर, स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान श्री रोशन तेंडुलकर केंद्रीय उपाध्यक्ष सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ महाराष्ट्र, साक्षी चेंदवणकर सामाजिक कार्यकर्त्या, श्री निखिल बावकर तसेच विजया नेरुरकर एस आर फाउंडेशन जिल्ह्यातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. कर्णधार – डॉ. प्रियांका कुडाळकर (सिंधू कन्या कुडाळ),कोकणकन्या वॉरियर चेंदवण, कर्णधार – सायली राऊळ (महापुरुष शेटकरवाडी पिंगुळी), सावंतवाडी गर्ल्स, सावली स्पोर्ट्स सावंतवाडी, कर्णधार – तन्वि ईरनाईक (देवगड स्टार गर्ल्स), एस.पी.एस. आवेरा, या संघाने या स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यशस्वीरित्या संपन्न झाला.
💪 महिलांच्याच्या क्रीडाशक्तीला व्यासपीठ देणारा हा सुवर्णसंधीचा क्षण चुकवू नका..!
आपला संघ आजच नोंदवा..!
#ASK #WomenCricket #CollegeGirls #UnderarmCricket
#Sindhudurg #YouthPower #GirlsInSports 🏏✨
