🏏 *साळगाव महाविद्यालय येथे सिंधूकन्या चषक 2026 चे आयोजन…*
*महिलांसाठी जिल्हास्तरीय भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..!* 🏏
कुडाळ
✨ शिव छत्रपती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि युवा उद्योजक उदय कदम पुरस्कृत…
✨ परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित साधून महिलांसाठी जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 स्थळ:
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगांव – भव्य पटांगण
🗓️ दिनांक: शनिवार, ०७ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००
👩🎓 कोण सहभागी होऊ शकते?
जिल्ह्यातील सर्व महिलांचे संघ
🏆 बक्षिसे:
🥇 प्रथम पारितोषिक – ₹५०००/- व आकर्षक चषक
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹३०००/- व आकर्षक चषक
📌 स्पर्धेची वैशिष्ट्ये:
✔️ प्रवेश पूर्णतः मोफत
✔️ साखळी पद्धतीने सामने
✔️ प्रत्येक सामना ४ षटकांचा
✔️ प्रत्येक संघात ९ खेळाडू
🎉 उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर: शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप पंचक्रोशी चे अध्यक्ष मा.श्री.मुकुंद धुरी,
संस्था सचिव मा.श्री.प्रदीप प्रभूतेंडोंलकर,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर, युवा उद्योजक श्री.उदय कदम, श्री.संदीप चेंदवणकर,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.तृप्ती नाईक, जिल्ह्यातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा क्रीडोत्सव संपन्न होणार आहे.
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 9702752780– संदीप
📲 8275687734– साक्षी
📲 8408808827– जगदीश
💪 महिलांच्याच्या क्रीडाशक्तीला व्यासपीठ देणारा हा सुवर्णसंधीचा क्षण चुकवू नका..!
आपला संघ आजच नोंदवा..!
#ASK #WomenCricket #CollegeGirls #UnderarmCricket
#Sindhudurg #YouthPower #GirlsInSports 🏏✨
