You are currently viewing साटेली-भेडशी जिल्ह्यात विनिता घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

साटेली-भेडशी जिल्ह्यात विनिता घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

साटेली-भेडशी जिल्ह्यात विनिता घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

साटेली – भेडशी:

आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी साटेली-भेडशी परिसरात उमेदवारांची यादी सुरु झाली आहे. साटेली-भेडशी पंचायत समितीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तर्फे सिद्धेश कासार यांनी अर्ज दाखल केला आहे.

त्याचप्रमाणे झरेबांबर पंचायत समितीसाठी सौ. विनिता घाडी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

याशिवाय, साटेली-भेडशी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवार सौ. सुमन डिंगणेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

स्थानिक राजकीय वातावरणात ही निवडणूक महत्वाची ठरली आहे, कारण या मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा