पालकमंत्री नितेश राणे बुधवार १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
कणकवली
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक आढावा घेणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
